शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

शाळकरी मुलीवर बलात्कार

By admin | Updated: February 24, 2017 03:06 IST

एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीच्या जावयाने पीडित मुलीच्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली.

आरोपीची धमकी : धंतोलीत गुन्हा दाखल नागपूर : एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीच्या जावयाने पीडित मुलीच्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी (वय १४) आणि आरोपी (वय १७) आजूबाजूला राहतात. बुधवारी रात्री पीडित मुलीचे नातेवाईक बाहेर गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी तिच्या घरात शिरला. त्याने तिला आणि नातेवाईकांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. आई-वडील घरी आल्यानंतर पीडित मुलीने त्यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीला विचारणा केली असता आरोपीचा जावई भास्कर महालिंगम नायडू (वय ३८) याने पीडित मुलगी व तिच्या पालकांना अश्लील शिवीगाळ केली. आपल्या मेव्हण्याने केले ते चांगले केले, असे म्हणत आरोपी नायडूने या प्रकरणाची तक्रार दिल्यास गंभीर परिणामाची धमकी दिली. त्यामुळे पीडित परिवाराने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक जी. एच. कागणे यांनी आरोपीविरुद्ध कलम बलात्कार, धमकी तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.(प्रतिनिधी)