शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: August 12, 2016 02:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बीएसस्सी’च्या सहाव्या सत्रातील चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहेत.

नागपूर विद्यापीठ : चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बीएसस्सी’च्या सहाव्या सत्रातील चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ‘स्कॅन’च झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे मूल्यांकनच झाले नाही. इतर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता विद्यापीठाने निकाल जाहीर करून टाकले. परंतु ‘विथहेल्ड’मध्ये निकाल असलेल्या विद्यार्थ्यांचा तणाव वाढला आहे. नागपूर विद्यापीठात विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिकांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिका ही विद्यापीठाच्या ‘स्कॅनिंग’ केंद्रातून ‘स्कॅन’ करण्यात येते. बीएसस्सीच्या सहाव्या सत्राला ५ हजार १९० विद्यार्थी बसले होते. यापैकी १८३ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गुणवत्ता नियंत्रणात न बसल्यामुळे ‘डिस्कार्ड’ झाल्या व त्या ‘स्कॅन’ होऊ शकल्या नाही. परिणामी त्यांचे मूल्यांकन झाले नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. याशिवाय ५७ विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण प्राप्त झाले नाही किंवा त्यांनी चुकीचा ‘रोल नंबर’ टाकला. यामुळे त्यांचे निकालदेखील रोखून ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)