शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बोलीभाषेचे संवर्धन करा!

By admin | Updated: August 10, 2014 01:29 IST

आदिवासी समाज आज आपल्या अस्मितेसाठी लढा देत आहे. त्यांच्या बोलीभाषा काळानुरूप नष्ट होत आहेत. म्हणून त्यांचे संवर्धन व जतन व्हायला हवे. असे झाले तरच आदिवासी समाज स्पर्धेच्या काळात

जागतिक आदिवासी अस्मिता दिन : मधुकरराव पिचड यांचे प्रतिपादन नागपूर : आदिवासी समाज आज आपल्या अस्मितेसाठी लढा देत आहे. त्यांच्या बोलीभाषा काळानुरूप नष्ट होत आहेत. म्हणून त्यांचे संवर्धन व जतन व्हायला हवे. असे झाले तरच आदिवासी समाज स्पर्धेच्या काळात तग धरू शकेल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग नागपूरच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार आशिष जयस्वाल, विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये, जयप्रकाश गुप्ता, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळीण येथील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पिचड म्हणाले, आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध असूण सण, प्रथा, परंपरा, नृत्य, भाषा, गीते, नृत्यकला इत्यादी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा वारसा होय. यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी १० वी व १२ वी मध्ये प्राविण्यप्राप्त मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला त्या शाळेतील मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, सांस्कृतिक कला, वसतिगृहातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी भूमिका विशद केली. संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)