शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

सतनारायणजी अग्रवाल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

सतनारायणजी अग्रवाल (८९ रा. कॅनल रोड, रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार ...

सतनारायणजी अग्रवाल (८९ रा. कॅनल रोड, रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सुभद्रा अंबारे ()

सुभद्राबाई शंकरराव अंबारे (८५ ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अत्यसंस्कार झाले.

मंगेश सारवे ()

मंगेश रामकृष्ण सारवे (४२, रा. गोरखेडे लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरीधारीलाल चेतनानी ()

गिरीधारीलाल परसराम चेतनानी (७७, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लाजवंती चोटराणी ()

लाजवंती जीयंदराम चोटराणी (६५, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हासानंद मोटवानी ()

हासानंद पहिलाजरायत मोटवानी (६८ रा. बजाज गल्ली, जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केशवराव येळवटकर ()

केशवराव रुखबसाव येळवटकर (९० रा. लाडपुरा इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीला कराळे

लीला परसराम कराळे (७५, रा. बॅनर्जी लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दामोदर ठाकरे

दामोदर ठाकरे (७२, रा. पिपळा रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निर्मला काळे

निर्मला भय्याजी काळे (७३, रा. न्यू ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जयवंती जीवने

जयवंती नत्थूजी जीवने (९२ रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नामदेव निमवाले

नामदेव राजाराम निमवाले (६०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केशव गिरडकर

केशव दशरथ गिरडकर (७१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गजानन पौनीकर

गजानन महादेव पौनीकर (८०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रावण हेडाऊ

श्रावण धरमदास हेडाऊ (७५, रा. प्रभूनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छाया चौरसिया

छाया नंदकिशोर चौरसिया (५०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल रामटेककर

विमल उपासराव रामटेककर (७४, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोहन सोनवाने

मोहन देवराव सोनवाने (५३, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रंगनाथ वाघ

रंगनाथ बालाजी वाघ (६४, रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाबाई हलमारे

गंगाबाई बकाराम हलमारे (७७, रा. महाजनपुरा पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय नगरारे

विजय पंढरी नगरारे (७०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी साखरे

लक्ष्मी भानुदास साखरे (६५, रा. मायानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल गोरे

विमल रामसिंग गोरे (६१ रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोहनलाल अरोरा

मोहनलाल नंदलाल अरोरा (७८, रा. अंगुलीमालनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल यादव

अनिल पंजाबसिंग यादव (५८, रा. नवी वस्ती, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलाबाई श्रीवास

कलाबाई श्रीवास (६३, रा. कामगारनगर, पोलीस लाईन टाकळी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजयालक्ष्मी मौर्य

विजयालक्ष्मी वसंतकुमार मौर्य (अष्टविनायक सोसायटी, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.