नागपूर : सतीश साडी स्टोअर्स आणि साडी निकेतनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त १५ टक्के सूट देण्याची ऑफर ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. यानुसार साडी, सूट, लहंगा चोळी, ड्रेस मटेरियल, कुर्तीवर १५ टक्के सूट देण्यात येत आहे. नव्या आणि आधुनिक डिझाईनच्या आकर्षक आणि विस्तृत श्रुंखला उपलब्ध झाल्यामुळे उपराजधानीच्या महिला आणि युवती खरेदीसाठी सतीश साडी स्टोअर्स आणि साडी निकेतनला पहिली पसंती देतात. सतीश साडी स्टोअर्स आणि साडी निकेतन हे दोन्ही आऊटलेट रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असून, विशेष कलेक्शनसाठी ओळखल्या जातात, तर स्वस्तिका कुर्ती, ड्रेस मटेरियल, टॉप्स अशी फॅशनची आवड असलेल्या महिलांसाठी आहे. हे आऊटलेट लक्ष्मी भुवन माता मंदिराजवळ धरमपेठमध्ये साडी निकेतनच्या बाजूला आहे. सर्वाधिक लोकप्रिय सतीश साडी स्टोअर्स मोदी नंबर ३, सीताबर्डी येथे आहे.
..............