शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

संजय श्रीवास‘ चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

By admin | Updated: March 27, 2016 02:54 IST

अनुभवी संजय श्रीवास याने येथे संपलेल्या ‘विदर्भ श्री २०१६’बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’हा किताब जिंकला.

नागपूर : अनुभवी संजय श्रीवास याने येथे संपलेल्या ‘विदर्भ श्री २०१६’बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’हा किताब जिंकला. त्याला ७१ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नागपूरचा अर्नाल्ड फ्रान्सिस हा मोस्ट इम्प्रूव्हड बॉडी बिल्डर ठरला. त्याला २१ हजार रोख तसेच अकोला येथील सुयश जडिये याला बेस्ट पोजरसाठी ११ हजाराचा रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशनने रेशीमबाग मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नोएडा येथे आयोजित ‘भारत श्री २०१६’ साठी विदर्भ संघ पाठविण्यात येणार आहे.६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोच्या वरील गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील विजेत्याना २१, ११ आणि ७ हजाराचा रोख पुरस्कार देण्यात आला. आ. चैनसुख संचेती आणि राहुल संचेती यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. त्याआधी स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांनी केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष अतिथी होते. प्रमुख उपस्थितात खा. अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, विदर्भ संघटनेचे सचिव संजय मोरे, स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत विदर्भ संघटनेचे पदाधिकारी माधव जोशी, नारायण निघोट, सुरेश काळभूत, चंद्रशेखर घुशे, सुदत्ता रामटेके, दीपक गुप्ता, राजेश तोमर, परवेझ खान यांचा समावेश होता.विदर्भ संघात निवड झालेले खेळाडू असे: राजन हुमणे, संजय श्रीवास, उमेश आवारकर, मुकेश साहू, सुयश जडिये, आफाक खान, आकाश पराते, प्रतीक तेंडुलकर, अर्नाल्ड फ्रान्सिस, हाश्मी चौधरी सर्व नागपूर, दिनेश राजूरकर यवतमाळ, विजय भोयर अमरावती.स्पर्धेचे अंतिम निकाल : ६० किलो राजन हुमणे, दिनेश राजूरकर, इजाज खान. ६५ किलो संजय श्रीवास, उमेश आवारकर, बेनी पवार. ७० किलो मुकेश शाहू, सुयश जडिये, उमेश भाकरे.७५ किलो आफाक खान, आकाश पराते, मोहम्मद ओवेस, ८० किलो विजय भोयर, प्रतीक तेंडुलकर, नकवी अली, ८० च्या वर अर्नाल्ड फ्रान्सिस, हाश्मी चौधरी, हरिओम यादव.(क्रीडा प्रतिनिधी)