शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

संजय शृंगारपवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

नागपूर : महापालिका कर्मचारी सहकारी बँकेेंचे माज़ी सीईओ संजय मधुकर शृंगारपवार (रा.गणेशनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात आई, ...

नागपूर : महापालिका कर्मचारी सहकारी बँकेेंचे माज़ी सीईओ संजय मधुकर शृंगारपवार (रा.गणेशनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगी, जावई आहेत.

महेशचंद्र पंडित

महेशचंद्र पंडित (८७, रा.अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले़ अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले आहेत.

लीलम्मा सिद्धार्थन

लीलम्मा सिद्धार्थन (८०, रा.फ्रेन्ड्स काॅलनी) यांचे निधन झाले. त्या मेयाे रुग्णालयाच्या सेवानिवृत्त प्रमुख परिचारिका हाेत्या. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सेंट कॅथेड्रल टायगर गॅप कब्रस्तान, सदर येथे अंत्यविधी करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी व नातवंड आहेत.

विजय परतेकी

विजय विठ्‌ठल परतेकी (४५, रा.महाकालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजया आस्कर

विजया वसंत आस्‍कर (७०, रा.न्यू ओमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नलिनी चुक्केवार

नलिनी चंद्रकांत चुक्‍केवार (८०, रा.रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुभम साेमकुंवर

शुभम राजू सोमकुंवर (२६, रा.त्रिशरण चाैक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास चिंचनीकर

विलास प्रभाकर चिंचनीकर (६६, रा.ओंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वाती गट्टेवार

स्‍वाती प्रकाश गट्‌टेवार (४६, रा.दीपकमल ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशाेदा बुटके

यशोदा गोविंदा बुटके (७६, रा.माराेतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबेन चाेपडा

ताराबेन कमलचंद चोपडा (७६, रा.सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले

सुशीला पाेहणे

सुशीला राजू पोहने (४६, रा.न्यू डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशाेर साहू

किशोर साहू (७०, रा.वाठाेडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनाेद वाडेकर

विनोद बाबुराव वाडेकर (४१, रा.श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिंकू वाकलकर

रिंकू गणेश वाकलकर (३०, रा.ठवकर वाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.