शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मसाेराच्या सरपंचपदी संध्या कांबळे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : मसाेरा (ता. नरखेड) येथील सरपंचपदाच्या पाेटनिवडणुकीत संध्या कांबळे यांनी ममता गजभिये यांचा पाच मतांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : मसाेरा (ता. नरखेड) येथील सरपंचपदाच्या पाेटनिवडणुकीत संध्या कांबळे यांनी ममता गजभिये यांचा पाच मतांनी पराभव केल्याने त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. विद्या गायधने यांच्यावर घेण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आल्याने ही पाेटनिवडणूक घेण्यात आली.

मसाेरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टाेबर २०१७ मध्ये पार पडली हाेती. त्यावेळी येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आले हाेते. त्याअनुषंगाने विद्या गायधने यांची सरपंचपदी निवड करण्यात आली हाेती. त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आल्याने येथील सरपंचपद रिक्त झाले हाेते. मध्यंतरी सरपंचपदाचा प्रभार उपसरपंच जयपाल सेंबेकर यांच्याकडे हाेता.

येथील सरपंचपदाची पाेटनिवडणूक शुक्रवारी (दि. १३) घेण्यात आली. यात संध्या कांबळे व ममता गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. यात संध्या कांबळे यांना सहा तर ममता गजभिये यांना एक मत मिळाल्याने संध्या कांबळे पाच मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या सभेला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित हाेते.