शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

संदीप ताजने बसपाचे प्रदेशाध्यक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 20:22 IST

बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अ‍ॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अ‍ॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.यासोबतच राज्यातील सर्व झोन, जिल्हा, शहर व विधानसभा कमिट्यासुद्धा बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याची लवकरच नव्याने कार्यकारिणी बनविण्यात येईल अशी माहिती नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजने यांनी दिली.अ‍ॅड. ताजने हे बसपाचे प्रदेश प्रभारी म्हणून काम पाहत होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश साखरे यांना नुकतेच प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आले. त्यांनी स्वत:ही पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारण