शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संदीप कोतवालीवाले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST

संदीप मधुकरराव कोतवालीवाले (५२, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विक्रम ...

संदीप मधुकरराव कोतवालीवाले (५२, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विक्रम प्रभात शाखेचे ते कार्यवाह होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

मंदाकिनी देशपांडे ()

मंदाकिनी लीलाधर देशपांडे यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंड असा परिवार आहे. माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश लीलाधर देशपांडे यांच्या त्या पत्नी होत.

विनायक धावणकर ()

विनायक रुधाजी धावणकर (७८, रा. नेहरू कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे.

महादेवराव फुलझेले ()

महादेवराव झोंगाची फुलझेले (८९, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश वाणी ()

रमेश वाणी (८१, रा. प्रगती काॅलनी) यांचे निधन झाले. सोनेगाव घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

प्रकाश जैन

प्रकाश बालचंद जैन (७०, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभा अरोरा

प्रभा रमेश अरोरा (६५, रा. चिटणीसपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता तिवारी

शांता राजेश्वर तिवारी (९५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सला ढोके

वत्सला राधेलाल ढोके (७४, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश दातीर

रमेश सीताराम दातीर (६६, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील हजारे

सुनील मनोहर हजारे (५१, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरूबाई मानमोडे

सरूबाई आनंदरावजी मानमोडे (७१, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बलवीर सुसुंद्रे

बलवीर कवडू सुसुंद्रे (३८, रा. श्रावणनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैभव जारोंडे

वैभव लक्ष्मण जारोंडे (२६, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश उईके

राजेश मारोती उईके (५१, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश यादव

राजेश पन्नालाल यादव (५०, रा. शिवकृष्णधाम) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय दिवाने

संजय वसंत दिवाने (५१, रा. तुकारामनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णाजी देऊळकर

कृष्णाजी प्रेमजी देऊळकर (५१, रा. अंबानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वप्निल खानोरकर

स्वप्निल गोविंदराव खानोरकर (३०, रा. शारदानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकेश गोंडाणे

लोकेश धीरज गोंडाणे (२२, रा. नरसाळा रोड) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कैलाश रक्षे

कैलाश लखनलाल रक्षे (२८, रा. चिखली) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूनम करवाडे

पूनम राजेंद्र करवाडे (३७, रा. पाहुणे ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीबाई ढोकणे

पार्वतीबाई दौलत ढोकणे (८५, रा. सिद्धार्थनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीबाई डोकरे

पार्वतीबाई मंगल डोकरे (८२, रा. खाटीकपुरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशव धनविजय

केशव नारायण धनविजय (९१, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश बोकडे

सुरेश रामचंद्र बोकडे (६६, रा. नाईक तलाव) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.