शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संदीप आदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

ऑर्डनन्स फॅक्ट्रीचे कर्मचारी संदीप आदे (४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. प्रकाश हजारे () सेवानिवृत्त ...

ऑर्डनन्स फॅक्ट्रीचे कर्मचारी संदीप आदे (४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.

प्रकाश हजारे ()

सेवानिवृत्त प्रध्यापक प्रकाश श्रीरामपंत हजारे (७०, रा. चिंतामणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, सुना व नातवंडे आहेत.

अशाेक लाेणारे ()

अशोक महादेवराव लोणारे (६० रा. राजकमल चाैक, विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याेगेश देवरे ()

याेगेश परसराम देवरे (४५, रा. मनीषनगर, बेलतराेडी राेड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ व दाेन बहिणी आहेत.

श्रावण हाडगे

श्रावण माधवराव हाडगे (७२, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुवर्णा कापसे

सुवर्णा गजानन कापसे (५५, रा. महावीरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपत वानखेडे

संपत रामाजी वानखेडे (७४, रा. साेनझरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिया अवथनकर

रिया सुमित अवथनकर (३३, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनाेद गुप्ता

विनोद कालिप्रसाद गुप्‍ता (६४, रा. इतवारी भाजीमंडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय सिरसकर

विजय वामनराव सिरसकर (६९, रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेंद्र डाेंगरे

महेंद्र श्रावण डोंगरे (५२, रा. रहाटेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया तितर

छाया गोविंद तितर (६४, रा. शाहूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश अत्रे

प्रकाश विष्‍णू अत्रे (७२, रा. नालंदानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंगू वरढी

रंगू लक्ष्‍मण वरढी (५६, रा. सावित्रीबाई फुलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिमन निंबर्ते

अभिमन श्रावण निंबर्ते (६८, रा. मदनापूर, कुही) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल चाैधरी

कमल भीमराव चाैधरी (७६, रा. बेलदारनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश मून

रमेश केशवराव मून (६०, रा. शिक्षक काॅलनी, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई बावनकर

ताराबाई पांडुरंग बावनकर (८०, रा. विनाेबानगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.