शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

वाळू माफियांची तहसीलदाराला दमदाटी

By admin | Updated: March 30, 2016 03:05 IST

वाळू माफियांनी नायब तहसीलदारांशी वाद घालून त्यांना दमदाटी करीत वाळूचे ट्रक घेऊन पळ काढला.

गुन्हा दाखल : ट्रक महेश वैद्य यांच्या मालकीचे नागपूर : वाळू माफियांनी नायब तहसीलदारांशी वाद घालून त्यांना दमदाटी करीत वाळूचे ट्रक घेऊन पळ काढला. मंगळवारी सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास कोराडी ते सुरादेवी मार्गावर ही घटना घडली. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची माहिती कळाल्याने नायब तहसीलदार गणेश देवराम सुपे (वय २७) आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर होते. ट्रक क्रमांक एमएच ४०/वाय २८५९ चा चालक नूरसिंग धानसिंग खुशराम (वय ३५, रा. शिवनी), ट्रक क्रमांक एमएच ३१/डीएस २०२८ चा आरोपी चालक बबलू जगन फकीरडे (वय ४२, रा. मकरधोकडा) आणि ट्रक क्रमांक एमएच ४०/४२५९ चा चालक नियाज फकीर मोहम्मद शेख (वय २३, रा. नागपूर) हे तिघे प्रत्येकी ५ ब्रास रेती (एकूण १ लाख १८ हजार किमतीची) चोरून नेत असल्याचे आढळल्याने तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. यावेळी आरोपींनी वाद घातला. शिवीगाळ आणि दमदाटी केल्यानंतर आरोपी चोरीच्या रेतीसह ट्रक घेऊन पळून गेले. हे ट्रक कोराडीच्या महेश वैद्य यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तहसीलदारांनी ट्रकचालक आणि मालकाविरुद्ध कोराडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)