शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पं.स. सदस्य आकाश रंगारी, माजी पं. स.सभापती रेखा कळसकर, रमेश सिंह राजपूत, माजी पं.स.सदस्य रश्मी कोटगुले, प्रदीप कोटगुले, बबनराव आव्हाळे, संजय जगताप , अविनाश गोतमारे, अरुण विधाते, विजय मेश्राम, एस.के.मिश्रा, कमलेश ढबाले, छोटु बिसेन, खुशाल बोपचे, संतोष चव्हाण , सुधाकर रडके, बी.एन. सिंग, रवी चतुवेर्दी, विनायकराव इंगळे , विजयकुमार राऊत, गजानन ढाकुलकर, गणेश धानोरकर, सुभाष वहार्डे , जानकीराम वानखेडे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे, उमेशसिंह राजपूत आणि पत्रकार नरेंद्र कुकडे यांनी परिश्रम घेतले.
रक्त दात्यांची नावे
बुद्धभुषण वाघमारे, राहुल गुप्ता, मोहम्मद अनस, अक्षय तराळे , राजेंद्र निबुठे, दत्ता कांबळे , अमोल कळसकर, उमेशसिंह राजपूत, महेशसिंह राजपूत.