शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 02:59 IST

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जनजीवन विस्कळीत : नागपुरात २१.६ मिमी. पाऊस नागपूर : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांपासून शहरात अखंड रिपरिप सुरू असून शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापर्यंत २१.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी त्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र प्रचंड फायदा झाला आहे. कृषी विभागाच्या कागदावर आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.२१ टक्केच पेरण्या आटोपल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७५ मिमी. पाऊस पडला आहे. शिवाय ८ जुलै रोजी एका दिवसांत जिल्ह्यात २४.२५ मिमी. पाऊस झाला आहे. सरासरी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६२.८७ मिमी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा २७५.०९ मिमी. पाऊस झाला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यातील पावसाची सरासरी पाहता जूनमध्ये १७३.४४ मिमी, जुलैमध्ये ३४६.५४, आॅगस्ट २७४.४४, सप्टेंबरमध्ये १९४.१८ व आॅक्टोबरमध्ये ४८.८६ मिमी. पाऊस पडतो. तसेच १ जून ते ३१ मे या काळात जिल्ह्यात सरासरी ११३८.८६ मिमी. पाऊस पडत असून १ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान १०३७.४५ मिमी. पावसाची सरासरी असते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिना सुरू होताच दमदार पावसाची एन्ट्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर जून महिन्यातील अनुशेषसुद्धा भरून निघालेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)नागपूर : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांपासून शहरात अखंड रिपरिप सुरू असून शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापर्यंत २१.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी त्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र प्रचंड फायदा झाला आहे. कृषी विभागाच्या कागदावर आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.२१ टक्केच पेरण्या आटोपल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७५ मिमी. पाऊस पडला आहे. शिवाय ८ जुलै रोजी एका दिवसांत जिल्ह्यात २४.२५ मिमी. पाऊस झाला आहे. सरासरी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६२.८७ मिमी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा २७५.०९ मिमी. पाऊस झाला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यातील पावसाची सरासरी पाहता जूनमध्ये १७३.४४ मिमी, जुलैमध्ये ३४६.५४, आॅगस्ट २७४.४४, सप्टेंबरमध्ये १९४.१८ व आॅक्टोबरमध्ये ४८.८६ मिमी. पाऊस पडतो. तसेच १ जून ते ३१ मे या काळात जिल्ह्यात सरासरी ११३८.८६ मिमी. पाऊस पडत असून १ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान १०३७.४५ मिमी. पावसाची सरासरी असते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिना सुरू होताच दमदार पावसाची एन्ट्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर जून महिन्यातील अनुशेषसुद्धा भरून निघालेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)