शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:49 IST

कार्यक्रमस्थळी येताच सलमानने विजय दर्डा यांंना कडकडून मिठी मारली. ‘अखेर नागपुरात आपली भेट झालीच. खूप आनंद झाला, असे सद्गदित स्वरात सलमान म्हणाला. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्दे‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या

आॅनलाईन लोकमतनागपूर : सलमान खान जेव्हा नागपुरात आला तेव्हा त्याने विमानतळावरून कारमध्ये बसताच एका मान्यवराची आठवण केली. ते मान्यवर होते लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा. आपल्यासोबत असलेल्या पीपी या मित्राला सलमानने विजय दर्डा यांच्याबद्दल विचारले, मला त्यांना फोन करायचा होता. पण राहून गेले. तेवढ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला सांगितले. ‘डोन्ट वरी, मी विजयबाबूंना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.’ कार्यक्रमस्थळी येताच सलमानने विजय दर्डा यांंना कडकडून मिठी मारली. ‘अखेर नागपुरात आपली भेट झालीच. खूप आनंद झाला, असे सद्गदित स्वरात सलमान म्हणाला. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ‘आता बॉलिवूडला हॉलिवूडकडे ने. जागतिकस्तरावर आता तुझी क्रेझ आहे. बॉलिवूडला हॉलिवूडकडे नेण्यासाठी तुझे योगदान मोलाचे ठरेल, अशा शब्दात दर्डा यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.

टॅग्स :Salman Khanसलमान खानVijay Dardaविजय दर्डा