शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:11 IST

विजय दर्डा समोर येताच सलमान यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. भेट झाली, खूप खूप आनंद झाला, असे म्हणत सलमान यांनी स्मितहास्य केले. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या

ठळक मुद्दे‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी दिल्या शुभेच्छा

आॅनलाईन लोकमतनागपूर : सलमान खान जेव्हा नागपुरात आले तेव्हा ते विमानतळावरून कारमध्ये बसले. त्यांना इथे पहिल्यांदा आठवण झाली ती लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची. आपल्यासोबत असलेल्या पीपी या मित्राला त्यांनी विजय दर्डा यांच्याबाबत विचारले, मला त्यांना फोन करायचा होता. कार्यक्रमस्थळी आल्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘डोन्ट वरी, त्यांनाही इन्व्हाईट केलेय. ते येणार आहेत, असे सलमान यांना सांगितले. विजय दर्डा समोर येताच सलमान यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. भेट झाली, खूप खूप आनंद झाला, असे म्हणत सलमान यांनी स्मितहास्य केले. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या. आता बॉलिवूडला हॉलिवूडकडे न्या. जागतिकस्तरावर आता सलमान खान यांची क्रेझ आहे. बॉलिवूडला हॉलिवूडकडे नेण्यासाठी आपले योगदान हवेय, अशी अपेक्षा विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :Salman Khanसलमान खानVijay Dardaविजय दर्डा