शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत गहाण असलेल्या सदनिकेची विक्री :१७ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:47 IST

बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकेच्या विक्रीचा करारनामा करून एका दाम्पत्याने १७ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकेच्या विक्रीचा करारनामा करून एका दाम्पत्याने १७ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.साईशक्ती अपार्टमेंट, छापरूनगर रहिवासी गोविंद नत्थूमल सजनानी (वय ४४) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. तर, अशोक पितांबर क्रिशनानी (वय ४९) आणि निकिता अशोक क्रिशनानी (४३) अशी आरोपींची नावे आहेत. सजनानी आणि क्रिशनानी दाम्पत्य एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. नोव्हेंबर २०१७ ला क्रिशनानी दाम्पत्याने त्यांची सदनिका विक्रीस काढली. सजनानीने ती ४० लाख, २१ हजारात विकत घेण्याचा करार केला. त्यानुसार, सजनानीने क्रिशनानीला १ लाख, २१ हजार रोख आणि १६ लाख रुपयांचा धनादेश दिला. अशा प्रकारे १७ लाख रुपये घेतल्यानंतर क्रिशनानीने विक्रीपत्र करून देण्यासाठी टाळाटाळ चालवली. परिणामी सजनानी यांनी त्याला नोटीस पाठवली. त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सजनानी यांनी चौकशी केली असता ज्या सदनिकेची विक्री करून देण्याचा करार क्रिशनानी दाम्पत्याने केला. ती बँकेत गहाण असल्याचे उघड झाले. क्रिशनानीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने सजनानींनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली क्रिशनानी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी