शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराज समाधीदिन

By admin | Updated: September 19, 2015 04:03 IST

श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दिन सोहळ्यानिमित्त शहरातील गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळा उत्साहात साजरानागपूर : श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दिन सोहळ्यानिमित्त शहरातील गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, विजयग्रंथाचे पारायण, आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दर्शनासाठी सर्वच मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (प्रतिनिधी)श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबागश्रद्धास्थानात महाराजांच्या समाधी दिन सोहळ्याला सकाळपासून सुरुवात झाली. महाराजांचा अभिषेक, मंगलआरती करण्यात आली. याप्रसंगी टी-सिरीजतर्फे गजानन महाराजांचे निसिम्म भक्त व प्रचारक संतकवी कमलासूत चंद्रशेखर वराडपांडे यांच्या स्मृतीला अर्पित ‘श्री गजानन मानसपूजा’ व्हीसीडीचे विमोचन दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, श्रद्धास्थानाचे संयोजक गिरीश वराडपांडे, रघुनाथ बोबडे, प्रशांत कामडे, ईश्वर धिरडे उपस्थित होते. यानंतर सायंकाळी गजानन गीतांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. श्रीरंग वराडपांडे, प्रांजली देव, धनंजय टोपरे, प्रमोद व्यवहारे, अशोक भेंडे, नरेश इटनकर, नरेंद्र गोरले आदींनी सहकार्य केले. गजानन महाराज मंदिर, झेंडा चौक, धरमपेठधरमपेठ झेंडा चौकातील महाराजांच्या समाधी दिनानिमित्त सकाळी अभिषेक करण्यात आला. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रक्मिणीदेवी कापरे यांनी मंदिराची स्थापना केली होती. समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अरुण चोरघडे, सुफला देशमुख, ज्योती कापरे, रोहिणी कापरे, कल्पना पाठक, मंगला भालेराव, शोभा भिमगडे, आशा अग्रवाल, वर्षा वारजूरकर, यमुताई गेडाम. योगीराज गजानन सेवा प्रतिष्ठान, अंबाझरीसमाधी दिन सोहळ्यानिमित्त महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. महाप्रसाद व भजनांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भक्तगणांनी महाराजांच्या जीवनचरित्रावरील आठवणींचे स्मरण केले. अध्यक्ष अशोक नारखेडे, सचिव माधवराव आकोलकर, उपाध्यक्ष मधुकर आंबेकर, कोषाध्यक्ष बाळकृष्ण माहुरे, सहसचिव दत्तू चौधरी, विश्वस्त अंबादास शेटे, प्रा. शेखर भोले, उषा नारखेडे, विनय नारखेडे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली.