शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात आताही ४२९५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा/ उमरेड/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी अद्यापही तुटलेली नाही. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५,४५४ चाचण्यांपैकी ...

सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा/ उमरेड/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी अद्यापही तुटलेली नाही. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५,४५४ चाचण्यांपैकी ३४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४१,२२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,३४,२४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २,२७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,२९५ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात १८ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील तीन तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात ११ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रात १ तर ग्रामीण भागात १० रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ३५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत एक तर कोंढाळी (३) तर येनवा केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात दोन रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात २४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील २२ जणांचा समावेश आहे. रामटेक तालुक्यात १२ रुग्णांची नोंद झाली.

हिंगण्यात ग्राफ वाढतोय

हिंगणा तालुक्यात ३० रुग्णांची भर पडली. यात वानाडोंगरी व डिगडोह येथे प्रत्येकी ६ , वडधामना (४), जुनेवानी (३), रायपूर, नीलडोह व हिंगणा येथे प्रत्येकी २ तर इसासनी, मोहगाव, मेटाउमरी, हळदगाव व टाकळघाट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११,८०२ इतकी झाली आहे. यातील १०,७८९ कोरोनामुक्त झाले तर २६९ रुग्णांचा मृत्यू झाला.