शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 19:13 IST

एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. (Rs 1.5 lakh stolen by ATM card cloning)सेंट्रल एव्हेन्यूच्या सेवासदन चौकात वर्धमान को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम आहे. अज्ञात आरोपींनी १७ आणि १८ ऑगस्टला एटीएममध्ये क्लोन केलेल्या कार्डचा वापर करून दीड लाख रुपये काढले. सर्व एटीएम कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते. संबंधित ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला याची माहिती मिळाली. त्यांनी वर्धमान बँकेला याची माहिती दिली. तपास केल्यानंतर १७ ऑगस्टला नऊ आणि १८ ऑगस्टला आठ वेळा पैसे काढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्धमान बँकेचे व्यवस्थापक मनीष नंदकिशोर मेहता यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोन आरोपींचा हात असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात एटीएम कार्ड क्लोन करून पैसे उडविण्याच्या घटनात वाढ झाली आहे. एटीएम कार्डमध्ये चीप असते. त्यात बँक खातेधारकाचा डाटा असतो. अनेक नागरिक एटीएमचा लहान-मोठी रक्कम देण्यासाठी वापर करतात. सायबर गुन्हेगार स्वॅप मशीनमध्ये कार्ड रीडर लावून चीपमधील डाटा मिळवितात. त्याआधारे दुसरे एटीएम कार्ड तयार करून पैसे उडवितात. नुकत्याच घडलेल्या घटनेत या तंत्राचा वापर केल्याची शंका आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, त्याआधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम