शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सुविधेसाठी रोटरीने दिले दीड कोटी रुपये : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:47 IST

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली.हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सरकार व महानगरपालिकेने हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वापरण्यास मोठा खर्च होईल अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन व रोटरी इंटरनॅशनल क्लबने हे रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी क्लबने ७० आयसीयू खाटांसह एकूण १५० खाटांसाठी दीड कोटी रुपये दिले आहेत. उच्च न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेतली आहे.प्रस्ताव सादर करण्याचा आदेशइंडियन मेडिकल असोसिएशन व रोटरी इंटरनॅशनल क्लब यांची हे रुग्णालय सुरू करण्याची तयारी असली तरी, त्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला नसल्याचे मनपाने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने संबंधित प्रस्ताव दोन आठवड्यात सादर करण्याचा आदेश आयएमए व रोटरीला दिला. तसेच, मनपाला त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यास सांगितले.इमारत वापरण्यायोग्य आहे का?नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाची इमारत वापरण्यायोग्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मनपाला केली. तसेच, इमारतीची तपासणी करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याRotary Clubरोटरी क्लब