शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एम्सपर्यंत २ कि़मी.चा रस्ता

By admin | Updated: July 22, 2016 02:56 IST

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी गुरुवारी

विश्वास पाटील यांचा आढावा : एचसीएल काम सुरू करणार नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी गुरुवारी मिहानमध्ये सध्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. मिहानमध्ये एम्सला जागेचा ताबा देण्यात आला असून त्यापर्यंत पोहोचण्यासाठी २ कि़मी.चा रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच एचसीएल बांधकाम सुरू करीत असल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले. विश्वास पाटील यांनी बुधवार आणि गुरुवारी एमएडीसी आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिहानमध्ये सुरू असलेल्या कंपन्यांच्या विकास कामांची माहिती घेतली. नागपूर विमानतळ तसेच मिहान प्रकल्पातील लोकांचे पुनर्वसन, ऊर्जा, रस्त्यांचे नेटवर्क, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन आदींसह सर्व विकास कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी) एमआयएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) मुख्य कार्यकारी संचालक असलेले विश्वास पाटील यांनी गुरुवार, २१ जुलैला कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीत वरिष्ठ विमानतळ संचालक व्ही.एस. मुळे, महाव्यवस्थापक आबीद रुही, कंपनी सचिव नवीन बक्षी, वरिष्ठ व्यवस्थापक (विमानतळ सुरक्षा व कार्यान्वयन) लक्ष्मीनारायण भट, वरिष्ठ व्यवस्थापक (अभियांत्रिकी व व्यावसायिक) सूरज शिंदे, वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल व टर्मिनल) अमित कासटवार, सल्लागार (फायर) डी.एम. तरटे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना निर्देश मिहानमध्ये अनेक कंपन्या बांधकाम करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बैठकीत मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, अधीक्षक अभियंता रजनी लोणारे, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, वरिष्ठ आर्किटेक्ट सी. बनकर, विपणन अधिकारी अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, ऊर्जा सल्लागार के.आर. इंगोले, पाणी पुरवठा सल्लागार बी.आर. तिवारी, पुनर्वसन सल्लागार बलवंत मोहरील, सुरक्षा अधिकारी गजानन येमपल्लीवार उपस्थित होते.