सवारी नंदीची : सर्वसाधारण शिंगांचे बैल आपण नेहमीच बघतो. मात्र शिर्डीवरून नागपुरात आलेल्या या नंदीच्या मोठमोठ्या शिंगांनी मंगळवारी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथील रस्त्यावर फिरताना हा नंदी सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरला. उपराजधानीतील मुक्कामानंतर नंदीची यात्रा मथुरेला निघणार आहे.
सवारी नंदीची :
By admin | Updated: November 9, 2016 03:07 IST