शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

रिक्षाचालकांचा नागपूरमध्ये मोर्चा

By admin | Updated: December 12, 2015 00:36 IST

रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला.

पिंपरी : रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनस्थळी महामोर्चा काढून निषेध करण्यात आला.मोर्चात पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, अध्यक्ष विलास भालेकर, विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशन अध्यक्ष विलास भालेकर, पँथर पॉवर रिक्षा संघटनेचे नेते नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष भीमराव मोरे, रिक्षा बचाव आंदोलनाचे गणेश धमाले, बाबा सय्यद, धनंजय जगताप, पुणे संघटक बाळासाहेब शिंदे, आम आदमी रिक्षा संघटनेचे समन्वयक अझगर बेग, कष्टकरी कामगार पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, संभाजी गोरे, काळूराम वाघ आदी उपस्थित होते. या वेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ५ आमदारांसह मोर्चाच्या ठिकाणी येऊन रिक्षाचालकांच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी लावण्याचे आणि सभागृहात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वुद्धापकाळात पेन्शन, आरोग्यविमा, भविष्यनिर्वाह निधी, इएसआय या सुविधा मिळाव्यात, भांडवलदार खाजगी कंपनीकडून रेडिओ कॅबच्या नावाखाली होणारे बेकायदेशीर वाहतूक बंद करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.बाबा कांबळे म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे निर्णय अनेक वेळा जाहीर करण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष मात्र अंमल बजावणी झाली नाही. रिक्षाचालकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सरकारने आमच्याशी चर्चा करावी.’’ (प्रतिनिधी)