शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

स्वच्छता कर्मचारी आयोगाची आढावा बैठक

By admin | Updated: May 30, 2017 01:43 IST

राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी अलीकडेच महावितरणमध्ये आढावा बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी अलीकडेच महावितरणमध्ये आढावा बैठक घेतली. महावितरणच्या विद्युत भवन येथील मुख्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, राकेश जनबंधू, कार्यकारी अभियंता एच. पी, गिरधर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी संदीप केणे, सुभाष नंदनवार, पी. आर. खोटे, डॉ. अनिल बघेल, पी.सी. देवतळे व पी.डी. पाथे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीदरम्यान महावितरणमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल असलेले धोरण, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, हाथीबेड यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन, त्यांचे सामाजिक सबलीकरण, कंत्राटी स्चच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी व आरोग्य विमा विषयांचा आढावा घेतला.