शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गजानन मंदिरात आज प्रगट दिन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

प्रयास ग्रुपतर्फे शालेय साहित्याचे वितरण नागपूर : बी. जी. श्रॉफ गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रयास ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करण्यात ...

प्रयास ग्रुपतर्फे शालेय साहित्याचे वितरण

नागपूर : बी. जी. श्रॉफ गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रयास ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश वाघमारे, प्राचार्या चित्रा दौलतानी, विनोद कोचर, संतोष अग्रवाल, हितेश मोहनानी, कमल अग्रवाल, वरिष्ठ शिक्षिका शोभना बेलगमवार उपस्थित होते.

सिंधीज गॉट टॅलेंटमध्ये अंशिका पहिली

नागपूर : भारतीय सिंधू सभा मुंबईच्या वतीने सिंधीज गॉट टॅलेंट ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत शहरातील अंशिका टहलियानीने सिंधी गीत सादर करून प्रथम पुरस्कार मिळविला. स्पर्धेत देशभरातील १३५ स्पर्धकांनी हस्तकला, गायन, वादन, नृत्य आदींचे प्रदर्शन केले. अंशिकाला सुरमणी पंडित प्रभाकर धाकडे, वडील गिरीश आणि आई अरुणा यांचे मार्गदर्शन लाभले.

कलावंतांनी केले उत्कृष्ट प्रदर्शन

नागपूर : हार्मोनी इव्हेंट म्युझिक अँड डान्स अ‍कॅडमीच्या वतीने पंजाबी बोल शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेव्ह आर्ट सेव्ह आर्टिस्टअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात कलावंतांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची संकल्पना हार्मोनी इव्हेंटचे राजेश समर्थ यांची होती. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. आयोजनासाठी कत्थक गुरु उर्मिला राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नमिता राऊत, अवंती दुधात, प्रज्ञा गादेवार, कीर्ती भिसीकर, साक्षी दडपाये, तनुश्री ढोबळे, वैष्णवी ढोबळे, चिन्मयी भिसीकर, येशरिता रोकडे, त्रिशा सारडा, राशी बोडे, परिधी राठी, कनक अरोरा यांनी भाग घेतला.

.............