नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांना जयंतीनिमित्त नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशन संस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. मिलिंद जीवने, कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे आदी उपस्थित होते .(प्रतिनिधी)
जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली
By admin | Updated: July 7, 2015 02:43 IST