शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा संकल्प

By admin | Updated: April 16, 2017 01:41 IST

उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा प्रश्न सोडवून .....

अग्निशमन सेवा दिवस : शहिदांना आदरांजली नागपूर: उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा प्रश्न सोडवून विभागाला अधिक सक्षम करण्याचा संकल्प शुक्रवारी करण्यात आला. महापालिक ा मुख्यालयाच्या हिरवळीवर अग्निशमन विभागतर्फे अग्निशमन सेवा दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अग्निशमन विभागात कार्य करताना शहीद झालेले विभागातील अधिकारी गुलाबराव कावळे, कर्मचारी प्रभू कुहीकर व रमेश ठाकरे आदींना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.शासन निर्देशानुसार अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह राबविला जाणार आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अग्निशमन विभागाचे प्रमुख बी.पी.चंदनखेडे आदी उपस्थित होते. १४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबई गोदीत दाखल झालेल्या एस. एस. स्टिकींग या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या सेवेतील शहिदांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर, उपअभियंता राजेश दुपारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)