शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशीमबाग मैदानाचा होणार विकास

By admin | Updated: August 31, 2014 01:13 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या रेशिमबाग मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रविंद्र भोयर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मैदानाला भव्य संरक्षणभिंत व आतमध्ये

अ‍ॅथ्लॅटिक ट्रॅक व संरक्षणभिंत : छोटू भोयर यांच्या प्रयत्नांना यशनागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या रेशिमबाग मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रविंद्र भोयर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मैदानाला भव्य संरक्षणभिंत व आतमध्ये अ‍ॅथलॅटिक ट्रॅक उभारण्यात येणार असून यासाठी दीड कोटी रु पये मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडापटू व नागरिकांना सुसज्ज असे मैदान लवकरच मिळणार आहे. शहराच्या मध्यभागी भव्य मैदान असून देखिल याचा लाभ नागरिकांना घेता येत नव्हता. मैदानाला संरक्षणभिंत नसल्याने मैदानात गैरसामाजिक घटकांचा बोलबाला होता. त्यामुळे नागरिक येथे जाणे टाळत होते. मात्र डॉ. छोटू भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे मैदानाच्या सुरिक्षततेसाठी भव्य संरक्षण भिंत व खेळाडूंसाठी आधुनिक अ‍ॅथलॅटिक ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दिड कोटी रु पयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. त्यासोबतच शहरातील खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज व्यासपिठ उपलब्ध करु न देण्यासाठी आपण किटबद्द असल्याचे ना.सु.प्रचे विश्वस्त डॉ. भोयर यांनी सांगितले. यानंतर मैदानात चेंजिंगरुम, शैचालय ब्लॉक आदी सुविधा उभारण्यासाठी विविध प्रस्ताव विचाराधिन असल्याचेही ते यावेळी म्हणाले.डॉ. भोयर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले.शहरातील प्रथम भव्य अ‍ॅथ्लॅटिक ट्रॅकउर्जाप्राप्तीसाठी खेळाडूंना रनिंग करणे गरजेचे असते. यामध्ये सराव करताना त्यांच्या गुडघ्यांना ईजा व त्रास टाळण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंसाठी अ‍ॅथलॅटिक ट्रॅक तयार करण्यात येतो. या सुविधा शहरातील खेळाडूंना मिळाव्यात या उद्देशाने डॉ. भोयर यांनी शहरातील मध्यस्थानी असलेल्या रेशिमबाग मैदानाला आधुनिक स्वरु प देण्यासाठी प्रयत्न केले. या ट्रॅकमध्ये इलॅस्टीक प्रमाणे लैचिकता असल्याने यावर सराव करणार्र्यांना गुडघ्यांचा त्रास होत नाही. या प्रकारचा भव्य असा शहरातील प्रथम ट्रॅक ठरणार आहे हे विशेष.