शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अनधिकृत बाजाराचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 21:46 IST

धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.

ठळक मुद्देमहात्मा फुले मार्केट परिसरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना फूटपाथवरून चालता येत नसल्याने मनपाच्या प्रवर्तन विभागाने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.त्यानंतर पथकाने पार्वतीनगर बसथांबा येथील फूटपाथवरील हातठेले जप्त करण्यात आले. तसेच गांधीसागर परिसरातील खाऊ गल्ली लगतचे ठेले हटविण्यात आले. काशीनगर व मनीषनगर येथील अनधिकृत आठवडी बाजारावर नियमित कारवाई करून बंद करण्यात आले आहे.सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता सुनील गजभिये, नरेंद्र भांडारकर, प्रल्हाद पाटील, प्रफुल्ल फरकासे, पुंडलिक ढोरे आदींनी ही कारवाई केली. यासाठी उपद्रव शोध पथकाची मदत घेण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणMarketबाजार