शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्थानकांसाठी बुट पॉलिश टेंडर काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 21:57 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, बैतूल, चंद्रपूर व वर्धा रेल्वे स्थानकांसाठी सहा आठवड्यांत बुट पॉलिशचे टेंडर जारी करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : सहा आठवड्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, बैतूल, चंद्रपूर व वर्धा रेल्वे स्थानकांसाठी सहा आठवड्यांत बुट पॉलिशचे टेंडर जारी करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.यासंदर्भात विनय चिपेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी हा आदेश देऊन याचिका निकाली काढली. या पाचही रेल्वे स्थानकांसाठी २००७ मध्ये बुट पॉलिशचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर नवीन टेंडर जारी न करता दर तीन वर्षांनी जुन्या टेंडरचे नूतनीकरण केले जात होते. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. ही याचिका प्रलंबित असताना मध्य रेल्वेने न्यायालयाच्या आदेशानंतर बुट पॉलिश टेंडरसाठी धोरण तयार केले. धोरणाला गेल्या २७ फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तेजस देशपांडे व अ‍ॅड. गौरव काठेड यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरHigh Courtउच्च न्यायालय