शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:46 IST

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देमहाजेम्सची आढावा बैठक

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले.बिजलीनगर येथे महाजेम्सची आढावा बैठक ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतली. याप्रसंगी कोराडी व चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्र येथे राखेवर आधारित उद्योगांसाठ़ी क्लस्टर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्लस्टर निर्माण झाल्यानंतर त्यात देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या. या बैठकीत कोराडी व चंद्रपूर फ्लाय अ‍ॅशसंबंधी ठळक मुद्दे चर्चिले गेले. बैठकीदरम्यान महाजेम्सतर्फे कार्यकारी अभियंता किनाके यांनी कोराडी क्लस्टरबाबत सादरीकरणातून माहिती दिली. राखेवर आधारित उद्योगांद्वारे कोराडी येथील फ्लाय अ‍ॅशची उपयोगिता वाढणार आहे. यावेळी राख परिषदेचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालिवाल यांनी कोराडी येथील क्लस्टरमध्ये उद्योगांना लागणाऱ्या सुविधांबाबत सादरीकरण केले. तसेच चंद्रपूर येथील प्रस्तावित फ्लाय अ‍ॅश क्लस्टरच्या जागेसंबंधी महाजेम्सचे कार्यकारी अभियंता डी. वाय चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.या बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी क्लस्टरच्या विविध कामांना व पायाभूत सुविधा देण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. बैठकीला महाजेम्सचे संचालक कैलास चिरुटकर, मुख्य अभियंता राजेश पाटील,राजकुमार तासकर, राजू घुगे, उपमुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार शेखर अमीन, सुधीर पालीवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधी हेमा देशपांडे, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाव्यवस्थापक गजेंद्रभारती, उपस्थित होते. राख उद्योग उभारू इच्छिणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी गिरधारी मंत्री, आशिष वांधीले, शेखर जिचकार, राहुल नेमाडे, अनिल गोठी, चेतन कांबळे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेministerमंत्री