शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाठोडा भागातील खुनात दोघांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 26, 2017 02:12 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा भागात झालेल्या एका खुनात अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा भागात झालेल्या एका खुनात अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले. सुगत ऊर्फ धम्मदीप दीपक बागडे (२२) रा. वाठोडा रिंगरोड आणि जितेंद्र ऊर्फ बुढ्डा रामदेव पासवान (१९) रा. खरबी, अशी आरोपींची नावे असून हरीश दयाराम बावणे (३५) रा. कामाक्षी ले-आऊट, श्रीराम सोसायटी, असे मृताचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून १६ डिसेंबर २०१६ रोजी तीन बाल संघर्षग्रस्त बालकांसह आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून हरीश बावणे याला गंभीररीत्या जखमी केले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. खुनाची ही घटना मोहल्ल्यातील शेकडो लोकांनी पाहिली होती. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४४, १४७, १४९, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून सुगत बागडे, जितेंद्र पासवान, मोहम्मद असलम मोहम्मद समसूल अन्सारी (२२), सूरज भगवान गवळी (१८), रोहन सतीश रंगारी (१८) तिन्ही रा वाठोडा आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक केली होती. पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात तर विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल सुधारगृहाकडे रवाना करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले.