शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्ताला भरपाई वाढवून देण्यास नकार; न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:29 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपघातग्रस्त व्यक्तीला भरपाई वाढवून देण्यास नकार देऊन मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा भरपाईचा निर्णय कायम ठेवला. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपघातग्रस्त व्यक्तीला भरपाई वाढवून देण्यास नकार देऊन मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा भरपाईचा निर्णय कायम ठेवला. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सिद्धार्थ दुपारे असे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव असून ते रिधोरा, ता. काटोल येथील रहिवासी आहेत. व्यवसायाने शेतमजूर असलेल्या दुपारे यांना ६ एप्रिल २००९ रोजी न्यायाधिकरणाने ८३ हजार ५०० रुपये भरपाई मंजूर केली. त्याविरुद्ध दुपारे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून दोन लाख रुपये भरपाई देण्याची विनंती केली होती. परंतु, त्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात त्यांना अपयश आले. परिणामी, न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावले. दुपारे प्रवास करीत असलेल्या जीपची व एसटी बसची रिधोरा-कोंढाळी रोडवर समोरासमोर धडक झाली होती. त्यामुळे दुपारे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला ५० टक्के अपंगत्व आले. परिणामी, त्यांनी जीपमालक बाबू शेख व न्यू इंडिया अ­ॅशुरन्स कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता.

टॅग्स :Courtन्यायालय