शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘म्हादु : एक मिथक’मधून जगण्याच्या वास्तवाचा शोध

By admin | Updated: June 2, 2014 02:15 IST

छायाचित्रकार म्हणून काम करताना प्रत्येकच क्षेत्रातील छायांकन करत गेलो.

नागपूर : छायाचित्रकार म्हणून काम करताना प्रत्येकच क्षेत्रातील छायांकन करत गेलो. व्यवसाय आणि आवड म्हणूनही त्यात रमलो. पण कधी-कधी काही प्रश्न आपल्या संवेदनशील मनाला बोचतात, अस्वस्थ करतात. या अस्वस्थतेतूनच माझ्या मनात एक कथा आकार घेत होती. मी ती कथा लिहिली आणि त्यात मला व्हिज्युअल्स दिसले. स्वाभाविकपणे छायाचित्रकार असल्याने सिनेमा या माध्यमाकडेच मी ओढला गेलो. पण मला नेमकेपणाने जे सांगावेसे वाटत होते ते मांडल्याचे समाधान मिळत नव्हते. या प्रवासात महाश्‍वेतादेवी यांची कथा वाचनात आली आणि ती कथाच माझ्या चित्रपटाचा विषय झाली, असे मत

माझी मांडणी जरा बटबटीत आणि ढोबळ होती. मलाही तेच जाणवायचे. त्याला हवी असलेली धार यावी म्हणून ती एका सुप्रसिद्ध लेखकाला दाखविली. या विषयावर महाश्‍वेतादेवी यांची कथा आहे. ती कथा मी प्रथम वाचावी, असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांची ती कथा वाचल्यावर मात्र प्रभावित झालो आणि हा चित्रपट निर्माण झाला. या कथेच्या निमित्ताने आदिवासींचे जगणे, त्यांचे प्रश्न, वास्तव या सार्‍यांचा अभ्यास मला करावा लागला. त्यासाठी विदर्भात वर्षभर माझे निरीक्षण सुरू होते. त्यांना भेडसावणारा आणि आंदोलीत करणारा नक्षलवाद या सार्‍याच पार्श्‍वभूमीवर माझ्या अभ्यासाला पैलू पडले पण हा चित्रपट नक्षलवादावर असण्यापेक्षा आदिवासींच्या जीवनाशी संबंधित आहे. साम्राज्यवादी मानसिकतेतून नैसर्गिक संपत्तीची होणारी लूट आजही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यात आदिवासी आजही बळी पडत आहे. या केंद्रस्थानाभोवती ही कथा रसिकांना नक्की विचार करायला भाग पाडणारी आहे, असा विश्‍वास भंडारे यांनी व्यक्त केला.

या चित्रपटाचे संगीत स्वानंद राजाराम यांनी केले आहे तर याचे चित्रिकरण पुणे परिसरात करण्यात आले. आज या चित्रपटाचा एक शो पर्सिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात, आयटी पार्क येथे निर्झर फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी प्रफुल्ल शिलेदार आणि दिनकर बेडेकर यांनी संदेश भंडारे यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर नाफडे यांनी केले. निर्मिती परिमल चौधरी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

‘म्हादू : एक मिथक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदेश भंडारी यांनी पत्रकारांशी आयोजित संवादात व्यक्त केले.