शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निवडणुकीची रंगत चढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:52 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापीठ परिषदेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच चढली आहे. संघटनांनी प्रतिष्ठेचा बनविलेल्या या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिक्षक व प्राचार्याच्या संघटनांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे.

ठळक मुद्देसंघटनांचे दावे प्रतिदावे : विद्यापीठाची तयारी पूर्ण

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापीठ परिषदेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच चढली आहे. संघटनांनी प्रतिष्ठेचा बनविलेल्या या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिक्षक व प्राचार्याच्या संघटनांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. संघटना व उमेदवारांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही लावले जात आहे.संघटनेच्या उमेदवारांचे प्रचार कार्य जोमात सुरू असताना, विद्यापीठ प्रशासनाने निवडणुका शांततेत होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या ड्युटीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व नियुक्तीपत्र दिले आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहु नये म्हणून शिक्षक व प्राचार्यांना २५ नोव्हेंबरला सुटी दिली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे.२७२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानातविद्यापीठाच्या निवडणुकीत २७२ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहे. निवडणुकीसाठी नागपूर शहर, ग्रामीण बरोबरच विभागातील गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्हा मिळून ८६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. जळगाव येथे सुद्धा एक मतदान केंद्र आहे. विद्यापीठात आयोजित एका संमेलनात कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी सांगितले की सर्वाधिक मतदान केंद्र नागपुरात आहे. निवडणुकीत शिक्षक मतदारांची संख्या ५५४१ आहे. अध्ययन मंडळाच्या निवडणुकीत १०६० मतदार आहे. व्यवस्थापन प्रतिनिधीच्या निवडणुकीत १९४ तर प्राचार्य मतदाराची संख्या १६७ आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी २३९ अधिकारी नियुक्त केले आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.मोठा विजय मिळेलयंग टीचर्स असोसिएशनतर्फे झालेल्या एका पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दावा केला की, आम्हाला मोठा विजय मिळेल. नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन यांनीही असाच दावा केला आहे. निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीने उतरलेल्या शिक्षण मंच व सेक्युलर पॅनल यांनी सुद्धा दावे-प्रतिदावे केले आहे.

 

 

टॅग्स :Electionनिवडणूक