शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:58 IST

१७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.

ठळक मुद्देगर्भधारणेनंतर प्रकरण उघड : नात्यातीलच निघाला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.आरोपी मुलगा अकरावीत शिकतो तर, तरुणी बीकॉम अंतिम वर्षाला शिकत आहे. दोघेही शांतिनगरात एकाच वस्तीत राहतात. आपसात नातेवाईक असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये पीडित तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास भाग पाडले. ती गप्प राहिल्याचे पाहून आरोपी नेहमीच तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. तब्बल महिनाभर त्यांच्यात सतत शरीरसंबंध प्रस्थापित होत राहिल्याने तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या शरीररचनेत बदल झाल्याचे पाहून आईने तिला विचारणा केली. त्यानंतर डॉक्टरकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले. नात्यातीलच आरोपीने हे कुकृत्य केल्याचे लक्षात आल्याने संबंधित कुटुंबीयांमध्ये वाद झाला. आरोपीने धमकी दिल्यामुळे वाद वाढला. त्यानंतर शुक्रवारी शांतिनगर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक महेश कुशवाह यांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस