शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एमआयडीसीतील एका महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. तो जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित करतो, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एमआयडीसीतील एका महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. तो जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित करतो, असेही तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून आरोपी नवरोबाला अटक केली.

आरोपी खासगी वाहनचालक आहे. तो एमआयडीसीत राहतो. तक्रार करणारी महिला ३९ वर्षांची असून आरोपी नवरा तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. त्यांचे फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न झाले. महिलेचे हे दुसरे लग्न आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध जोडतो. वारंवार अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करतो. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला असून त्यांचे वैवाहिक संबंधही तुटण्याच्या मार्गावर आहे. तो ऐकत नसल्यामुळे तक्रार देत नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तिच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक विकास ठाकरे यांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

----