शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नागपुरात  तरुणीची हॉटेल व्यवस्थापकाविरुद्ध बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:01 IST

मेक अप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यवस्थापकाने तिच्याशी दीड वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडले. यादरम्यान तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपयेही घेतले. आता मात्र लग्नास नकार देऊन आरोपी पळून गेला.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध : सव्वालाखाची रक्कमही हडपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेक अप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यवस्थापकाने तिच्याशी दीड वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडले. यादरम्यान तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपयेही घेतले. आता मात्र लग्नास नकार देऊन आरोपी पळून गेला. त्याची दगाबाजी लक्षात आल्याने तरुणीने (वय २१) त्याच्याविरुद्ध बलात्कार तसेच फसवणुकीचा आरोप लावला. अजहर अली अरमान अली (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो जाफरनगरात राहतो.तक्रारदार तरुणी मेकअप आर्टिस्ट आहे. आरोपी अजहर सदरमधील हॉटेल गॅलेक्सीमध्ये व्यवस्थापक होता. तेथे तरुणी जेवणाचे ऑर्डर नोंदवण्यासाठी येत होती. नेहमीचे येणे-जाणे असल्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांच्यात मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी अजहरने तिच्यासोबत लग्न करण्याची तयारी दाखवून २५ डिसेंबर २०१८ पासून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. दरम्यान, वेगवेगळे कारण सांगून त्याने तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपये घेतले. सप्टेंबर २०१९ पासून तो तिला टाळू लागला. त्यामुळे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव वाढवला. त्याने लग्नास स्पष्ट नकार देऊन पळ काढला. तिने त्याच्यासोबत संपर्क केला असता, त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे तरुणीने आरोपी अजहरविरुद्ध बलात्कार करून फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली. सदर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अजहरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारhotelहॉटेल