शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रपालसिंग लांबा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST

सरदार हरपालसिंग लांबा यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. ...

सरदार हरपालसिंग लांबा यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

तुळशीरामजी विंचूरकर ()

तुळशीरामजी विंचूरकर (९१, रा. देशपांडे लेआऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

घनश्याम मेहता

घनश्याम मोहनलाल मेहता (६५, रा. चिखली चौक, कळमना) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मूत्रपिंड, लिव्हर व डोळे दान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लता विहिरघरे

लता पुरुषोत्तम विहिरघरे (६०, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारती शाहा

भारती सूर्यकांत शाहा (७०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश वैद्य

रमेश कटप्पा वैद्य (४०, रा. गाायत्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महावीर चवरे

महावीर रामासा चवरे (८४, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय साखरे

संजय मुकुंद साखरे (८५, रा. महादुला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

परसराम मोटघरे

परसराम बळीराम मोटघरे (८३, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज श्रीवास

धनराज प्रल्हाद श्रीवास (२८, रा. मिनिमातानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश राऊत

महेश रूपराव राऊत (४३, रा.पद्मावतीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा भोंडे

शोभा खुशालराव भोंडे (५५, रा. राखुंडेनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनाबाई बेलसरे

अंजनाबाई केशवराव बेलसरे (७७, रा. श्रीरामनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र हजारे

नरेंद्र कोंडबाजी हजारे (४८, रा. मित्रविहारनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेम गोदरिया

प्रेम मुन्नू गोदरिया (८०, रा. ताजुद्दीन दरगाह) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुभम मघाम

शुभम रवींद्र मघाम (२१, रा. भिवापूर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बजरंग चौधरी

बजरंग जगन्नाथ चौधरी (५६, रा. यवतमाळ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण आंदे

नारायण लक्ष्मणजी आंदे (७९, रा. चक्रधरनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविता नान्हे

सविता राधेश्याम नान्हे (४०, रा. जाटतरोडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

साईनाथ उत्तरवार

साईनाथ रामचंद्र उत्तरवार (५६, रा. शाहूनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोपीचंद मोहता

गोपीचंद चुन्नीलाल मोहता (८६, रा. सदर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा लांजेवार

रेखा भुजंग लांजेवार (६५, रा. राणी दुर्गावती चौक) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरपालसिंग लांबा

हरपालसिंग जैमलसिंग लांबा (६९, रा. बैरामजी टाऊन) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयंत नगरारे

जयंत सदाशिव नगरारे (५२, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरोपंत बनसोड

मोरोपंत रामाजी बनसोड (८६, रा. ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.