शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

रामटेक व नागपुरात होणार कालिदास लोकमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:36 IST

कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त अनुप कुमार यांची माहिती दुसरा टप्पा २७ व २८ जानेवारी रोजी

आॅनलाईन लोकमतनागपूर : कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.येत्या १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील सुरेश भट सभागृहात कालिदास महोत्सव होणार आहे. यात अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक व कलावंत आपली कला सादर करणार आहेत.दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये या महोत्सवाअंतर्गत लोक महोत्सव होईल. रामटेकमधील नेहरू ग्राऊंडवर २७ व २८ जानेवारी रोजी हा लोकमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या लोकमहोत्सवात आदिवासींसह झाडीपट्टी व भटके विमुक्तांसह विविध लोक संगीत व लोकनृत्य सादर करणार आहे. गडचिरोलीसह विविध राज्यातील लोक कलावंतांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा लोकमहोत्सवसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा राहणार आहे.आदिवासी विकास विभागाने यासाठी आर्थिक सहकार्य दिले असून दक्षिण मध्य सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल. कालिदास महोत्सवातील नागपूर व रामटेकमध्ये होणारे सर्व कार्यक्रम हे नि:शुल्क असून त्यासाठी कुठल्याही प्रवेशिका राहणार नाही, असेही विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी स्पष्ट केले. कालिदास महोत्सवाच्या प्रचार प्रसारासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक