रामझुला ‘पार्ट टू’ वेगात : नागपूर शहराच्या वैभवात रामझुला पुलाने भर घातली आहे. या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. मधल्या काळात काही कारणास्तव या कामाचा वेग मंंदावला होता. मात्र, त्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे. येत्या वर्षभरात ‘पार्ट टू’ नागपूरकरांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रामझुला ‘पार्ट टू’ वेगात :
By admin | Updated: September 17, 2016 03:15 IST