शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

राजीव गांधी यांनी देशाला तंत्रज्ञान युगात नेले

By admin | Updated: May 22, 2016 02:51 IST

देशाला आधुनिकतेकडे नेण्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पुढाकाराने देशाने ज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली.

शहर काँग्रेसतर्फे अभिवादन : दहशतवादविरोधात शपथनागपूर : देशाला आधुनिकतेकडे नेण्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पुढाकाराने देशाने ज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. देश त्यांचे हे ऋण कधीही विसरणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.नागपूर शहर काँग्रेसतर्फे देवडिया काँग्रेस भवनात राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आ. यादवराव देवगडे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, सुभाष खोडे, घनश्याम मांगे, रिचा जैन आदींनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दशतवादविरोधात लढण्याची शपथ घेतली. यावेळी विजय बाभरे, बंडोपंत टेंभुर्णे, रत्नाकर जयपूरकर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, संजय दुबे, जयंत लुटे, रामकुमार मोटघरे, डॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, राजश्री पन्नासे, प्रेरणा कापसे, सरस्वती सलामे, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, हर्षला साबळे, प्रवीण आगरे, पंकज थोरात, पंकज निगोट, अब्दुल शकील, प्रभाकर खापरे, तनवीर अहमद आदी उपस्थित होते. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले.(प्रतिनिधी)राष्ट्रवादीतर्फे अभिवादनराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धा रोडवरील राजीव गांधी चौकात स्थापन करण्यात आलेल्या राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आ. दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, देवीदास घोडे, महादेवराव फुके, प्रा. एस.के. सिंग, संजय शेवाळे, भाईजी मोहोड, रवींद्र मुल्ला, सोपानराव शिरसाट, बबलू चौहान, मच्छिंद्र आवळे, भीमराव हाडके, विजय मसराम, परसराम खडसे, सूरज बोरकर, वसंत घटाटे, निर्मला कुंभरे, प्रमोद वानकर, लाला नागपुरे, अनिरुद्ध मिश्रा, विष्णू यादव, श्रीकांत हाडके, अरविंद ढेंगरे, मंदार हर्षे आदी उपस्थित होते.