शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेरू छत्री समाजाकरिता समाजभवन उभारा

By admin | Updated: August 26, 2014 01:01 IST

शहरात मेरू छत्री समाजाचे समाजभवन बांधण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना दिले.

गडकरी यांना निवेदन : फुकेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले नागपूर : शहरात मेरू छत्री समाजाचे समाजभवन बांधण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना दिले. या वेळी फुके यांनी सांगितले की, शहरात छत्री समाजाची लोकसंख्या ही ६० हजाराच्या जवळपास आहे. या समाजाचा समावेश केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जमातीमध्ये केला आहे़ या समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अतिशय विषम असल्याने, या समाजाचा उद्घार झालेला नाही़ या समाजाचे वास्तव्य हे मानकापूर, झिंगाबाई टाकळी, कोराडी रोड या परिसरात जास्त आहे़ या समाजाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने या समाजाला सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेण्यास त्रास होतो. त्यामुळे एक समाजभवन बांधून द्यावे,अशी मागणी यावेळी गडकरी यांच्याकडे करण्यात आली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निवेदन स्वीकारून या मागणीचा सकारात्मक विचार करण्याची मौखिक व लेखी सूचना नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना केली. शिष्टमंडळात छत्री समाजाचे अध्यक्ष मधुकर सोमलवार, नागेश्वर तालेवार, सुरेश कायरवार, शेखर मंधापूरवार, अशोक मंथनवार, मदन तालेवार, नरसिंगराव मंथापूरवार, नागेश्वर मारशेट्टीवार, मुकेश मारशेट्टीवार, अनिता मारशेट्टीवार, शारदा तालेवार, संध्या तालेवार, रेखा सोमलवार, ज्ञानेश्वर काटकवार, कृष्णा काटकवार, रमेश कल्लमवार आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)