शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने विदर्भातील सोयाबीन व कापसाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 11:20 IST

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन तर काही प्रमाणात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे क्यार वादळाने विदर्भालाही मोठा फटका बसला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन तर काही प्रमाणात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.गोंदिया जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने दीड लाख हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यात धानासह तुरीचेही नुकसान झाले. जिल्ह्यात सध्या खरिपातील हलक्या धानाची कापणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या धानच्या कडपा ओल्या झाल्या. परिणामी धानपाखड होऊन चांगल्या दर मिळण्यापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागणार आहे.तसेच शेतात उभे असलेले सोयाबीन व कापसाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात मोठा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून नेले होते. मागील गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने ते सडून गेले असून काहींना कोंबही फुटू लागले आहेत.वर्धा जिल्ह्यात या पावसाने कापसाला मोठा फायदा मिळेल अशी चिन्हे आहेत. सोयाबीन निघाल्याने अनेक शेतकरी गहू व चण्यासाठी शेते तयार करीत होते. त्यासाठी पाण्याची गरज होतीच. या पावसामुळे त्यांचे काम सुकर झाले आहे.

टॅग्स :agricultureशेती