शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

शुभंकरोती किल्ले स्पर्धेत छावा प्रतिष्ठानचा 'रायगड' प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:18 IST

महाल भागातील ‘शुभंकरोती’ व बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात छावा प्रतिष्ठानचा किल्ले रायगड व छोट्या गटात काशीनगर बाल मंडळाच्या किल्ल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाल भागातील ‘शुभंकरोती’ व बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात छावा प्रतिष्ठानचा किल्ले रायगड व छोट्या गटात काशीनगर बाल मंडळाच्या किल्ल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.छोट्या गटात अजय इंगळे यांच्या शिव ग्रुपला द्वितीय पुरस्कार मिळाला. तर मोठ्या गटात मंदार व अर्णव उट्टलवार यांचा सिंहगड व पुष्कर दहासहस्र, अजिंक्य जोशी यांच्या लोहगडला संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला. रोहित लाडसावंगीकर यांच्या काल्पनिक रोहिडा यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला. यासोबतच मंगेश बारसागडे यांचा काल्पनिक, विशाल देवकरचा प्रचंडगड, आदित्य-अनघा मल्टीस्टेट, चेतन सावरकर, निखील व कुणाल शेंडे यांचा शिवनेरी, स्वा. सावरकर विद्यालयाचा काल्पनिक किल्ला, प्रवीण दिग्रसकर, कीर्ती दुबे, नवशक्ती गणेश मंडळ, अभिषेक कळमकर यांचा काल्पनिक किल्ला तसेच छोट्या गटात पार्थ हरदास, रुद्राक्ष मुदलियार, शिवम मारडवार, मधूर तीर्थकार, श्रेयस कळमकर, अर्णव हाडे, दिव्यांशु कावळे, अंशुल बागवाले, राहुल निंबाळकर यांच्या किल्ल्यांना पारितोषिके देण्यात आली. रांगाळी स्पर्धेमध्ये अश्विनी अतकर, साधना चेडगे, हर्षदा गोजे, श्रेया पाध्ये, साधना विंचूरकर, अपर्णा ठाणेकर, नीलिमा धोपटे, प्राजक्ता वैद्य, प्राजक्ता धामणकर, वैशाली खरोडे, रजनी तीनखेडे, कविता वाकोडीकर यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस बिनतारी संदेश विभागातील व प्राचीन कला अभ्यासक प्रवीण योगी, रा.स्व.संघाचे मोहिते नगर संघचालक सुधीर दप्तरी, नगरसेविका श्रद्धा पाठक व शुभंकरोती संयोजक मनोज वैद्य उपस्थित होते. सुनील हमदापुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन उर्वशी गोरेगावकर व आकांक्षा वैद्य यांनी केले तर प्राजक्ता जोशी हिने आभार मानले.

टॅग्स :FortगडRaigadरायगडDiwaliदिवाळी