राधे मुरारी : श्रीकृष्ण जन्मोत्सव आठवडाभरावर आला आहे. जन्माष्टमीच्या सोहळ्यासाठी उपराजधानीही सजली आहे. चितारओळ येथे राधा-कृष्णाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना हा कलावंत.
राधे मुरारी
By admin | Updated: September 1, 2015 03:35 IST