शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरएसी प्रवासीही करु शकतात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:41 IST

Indian Railways Nagpur Newsआरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देकन्फर्म नसल्यामुळे अनेकांनी रद्द केला प्रवासअनेक जणांना नाही माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊननंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकत असल्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. परंतु आरएसी असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.ज्या प्रवाशांकडे स्वत:चा बर्थ आहे त्यास कन्फर्म तिकीट असे संबोधण्यात येते. आरएसी प्रवाशांना केवळ बसण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आरएसी प्रवाशांना कन्फर्म मानण्यात येत नाही. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला पीएनआर क्रमांक आरएसी असतानाही प्रवास रद्द केला. यात त्यांच्या तिकिटाचे पैसेही त्यांना मिळाले नसून प्रवासापासूनही त्यांना वंचित राहण्याची पाळी आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. परंतु आता आरएसी प्रवासीही प्रवास करू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाने माहिती न दिल्यामुळे गैरसमजकेवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे आरएसी प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला. त्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती.-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे