शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी वाढल्याने सोने चकाकले!

By admin | Updated: June 29, 2016 02:52 IST

जगात अस्थिरतेचे वातावरण आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

सहा महिन्यांत ५५०० रुपयांनी महाग : खरेदीच्या उत्साहावर विरजणमोरेश्वर मानापुरे नागपूरजगात अस्थिरतेचे वातावरण आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मागणी व पुरवठ्यानुसार कमी पुरवठा आणि मागणी जास्त असल्यामुळे सोन्याच्या भावाने अचानक उसळली घेतली. पुढे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसून ग्राहकांना जास्त भावातच सोने खरेदी करावे लागणार आहे. लग्नसराईमुळे मौल्यवान धातू असलेल्या सोन्याच्या दरातील तेजी गेल्या आठवड्यात कायम राहिली. मंगळवारी स्थानिक बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार रुपयांवर स्थिरावले.युरोप आणि अमेरिका आर्थिक संकटात सापडल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यादिवशी शेअर बाजार घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारात सोने तब्बल १४०० रुपयांनी महाग होऊन भाव ३०,९०० रुपयांवर पोहोचले होते. गेल्या दोन वर्षातील सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. नंतर दोनच दिवसात स्थानिक बाजारात मागणीअभावी सोने ३० हजारांपर्यंत खाली आले.