शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुंडलिक पिल्लेवान निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

पुंडलिक कवडूजी पिल्लेवान (९१, रा. गोविंदनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीजाबाई बोटरे () ...

पुंडलिक कवडूजी पिल्लेवान (९१, रा. गोविंदनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरीजाबाई बोटरे ()

गिरीजाबाई श्यामराव बोटरे (७१, रा. अलंकारनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबनराव झळके ()

बबनराव झळके (८५, रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आहे.

उषाताई कडूकर ()

उषाताई गजाननराव कडूकर (७३, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

मारोतराव कोपुलवार ()

मारोतराव कोपुलवार (रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

साधना वकील ()

साधना विश्वनाथ वकील (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

क्रांती तेलंग ()

ॲड. क्रांती राहुल तेलंग (रा. भीमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमणिकलाल राजा

रमणिकलाल मोहनलाल राजा (८६, रा. नंदनवन ले-आऊट) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली आहेत.

उमेश गुप्ता

उमेश कोमलचंद गुप्ता (६१, रा. इतवारी बारईपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोदाबाई गलगले

गोदाबाई हाडकुजी गलगले (८६, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ओमकुमारी गुलाटी

ओमकुमारी चंद्रप्रकाश गुलाटी (८५, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वामन भोयर

वामन विश्राम भोयर (८६, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नेमीनाथ लाडे

नेमीनाथ पंढरीनाथ लाडे (५६, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीरेंद्र गुप्ता

वीरेंद्र अयोध्याप्रसाद गुप्ता (५९, रा. राममंदिर भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रफुल्ल क्षीरसागर

प्रफुल्ल ज्ञानेश्वर क्षीरसागर (२६, रा. नवकन्यानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत फुके

श्रीकांत राजूजी फुके (३८, रा. घटाटेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाळकृष्ण ठाकरे

बाळकृष्ण तुकाराम ठाकरे (८५, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरिता उईके

सरिता राजकुमार उईके (४६, रा. सुदर्शननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.